अनुक्रमणिका

कविता Email ने मिळवा व वाचा (पूर्ण)

Enter your email address:

Delivered by FeedBurner

सध्या email ने कविता वाचणा-या वाचकांची संख्या

तुला तिथून बघताना
क्षण नाजूक जीवनातला
मी बघत बघत नि
बघतच राहिलो
समोर नसतानाही बघितलं...


सुंदर जीवनातल्या सकाळी
तुला बोलताना, हसताना
बघितलं...
'वेळेचीही गती हरवली
त्या माझ्या एकाग्रतेनं'


या माझ्या आयुष्यात
तुझं थोडंसं आयुष्य चोरलं


ना परत करणार
कधी तुला...
अर्पण करेन अनंताला...




रोहन जगताप

0 comments:

Copyright © 2008 - मनात राहिलं मन एक!!! - is proudly powered by Blogger
Blogger Template