अनुक्रमणिका

कविता Email ने मिळवा व वाचा (पूर्ण)

Enter your email address:

Delivered by FeedBurner

सध्या email ने कविता वाचणा-या वाचकांची संख्या

अपेक्षा

प्रत्येकाची प्रत्येकाकडून
काही अपेक्षा
कधी त्याच्यासाठी
कधी स्वतःसाठी
पण स्वतःच्या समाधानासाठीच
व्यक्तिकडून
परिस्थितीकडून
पूर्ण व्हावी म्हणून
देवाकडून
काहीतरी करून
पूर्ण व्हावी
लालूच देऊन
प्रार्थना करून
गोड बोलून
किंवा आपला
प्रयत्न करून
एकावेळी अनेक
एक संपताच दुसरी एक


-रोहन जगताप

0 comments:

Copyright © 2008 - मनात राहिलं मन एक!!! - is proudly powered by Blogger
Blogger Template