सुरकुतलेला चेहरा
विस्तारलेले विचार
जन्मभर सहन करुन
ॠतूंचा मार
थकलेले शरीर
परिपक्व मन
चढऊतारांचे
बघून क्षण
अस्पष्ट नजर
दूरवर दॄष्टी
अनुभवून आत्तापर्यंत
सारी सृष्टी
शांतता कानात
विचार मनात
ऎकत राहतो
जीवन संगीत
रोहन जगताप
‘पुढारी’ला पाठवलेल्या कवितांपॆकी एक.
SEO - Practice What You Preach
-
Written By kenneth parker
It will be quite wrong if SEO will be looked upon as just getting rank for
keywords though it is a primary objective but apart ...
2 weeks ago


0 comments:
Post a Comment